Uncategorized

Mother’s Day

Mother's day celebrations are in the air and thus many of my friends made me realise that it's my first mother's day. I was like yup ieee . I believe that parents should be honored and respected till one's last breath for that matter even beyond (if it's even possible) but I still adore the idea… Continue reading Mother’s Day

Uncategorized

मियां तानसेन इन फुल फॉर्म….!!!

मला गाण्याची आवड आहे.  ती अनुवांशिक माझ्या वडलांनकडून आणि आजोबांकडून आली असावी असे म्हणण्यास काही हरकत नाही. शाळेत असताना बाबांनी मला गाण्याच्या शिकवणीला टाकले आणि माझी रागदारीशी ओळख झाली. भूप रागाने सुरुवात करत यमन, खमाज,आसावरी,काफी, भैरवी आणि मालकौंस करत करत माझी वाटचाल सुरु झाली. हळू हळू हि गोष्ट सगळीकडे पसरली आणि जिथे जावू तिथे मला गाणं म्हणण्यासाठी फर्माईशी… Continue reading मियां तानसेन इन फुल फॉर्म….!!!

Uncategorized

एका अनोख्या सफरीच्या पाऊलखुणा ………!!!

आज गाडीतून गावाकडे जात असताना लहान मुलांचा गोंगाट ऐकु आला..... विमा~न ! विमा~न ! विमा~न !पाहिले तर सगळी मुले आकाशाकडे बघत सैरा-वैरा पळत होती आणि जोर जोरात ओरडत होती …… विमान! विमान!.जणु  काही  ते विमान ह्यांच्या हाका ऐकून थांबणार आहे आणि अचानक माला माझे बालपण आठवले……"मी तरी वेगळे काय करायचो ? म्हणून मला माझेच हसु आले" :). बऱ्याच आठवणी… Continue reading एका अनोख्या सफरीच्या पाऊलखुणा ………!!!

Uncategorized

नेमकी वेदना तीच वाचे ग़ज़ल.………

गीत गुंजारते जीवनाचे -"ग़ज़ल", मर्म हृदयातल्या स्पंदनांचे -"ग़ज़ल"भावनेला मुक्या बोलवेना जिथे, नेमकी वेदना तीच वाचे "ग़ज़ल"भावनांची अभिव्यक्ति (Articulation) ही मानवी मनाची नितांत गरज आहे आणि अभिव्यक्तिचे एक सशक्त माध्यम आहे ते म्हणजे "ग़ज़ल".कॅसेट कवर (ध्वनिफितीचे मुखपृष्ठ)हे स्वर आमच्या घरात तरळले आणि नेहमीच निनादु लागले कारण बाबांनी "गझल नवाज भीमराव पांचाळे " यांची "एक जखम सुगंधी" ही ध्वनिफित (कॅसेट) आणली… Continue reading नेमकी वेदना तीच वाचे ग़ज़ल.………

Uncategorized

उन्हाळ्याची सुट्टी – Summer Vacation

दोन  आठवडे देशाच्या बाहेर राहून घरी परतलो आणी नेहमी प्रमाणे विमान उशीराने असल्यामुळे घरी येताना मध्यरात्र झालीच. नेहमी शांत असलेली माझी कॉलनी आज अगदी नवचैतन्य आल्यासारखी भासली, बायकोला विचारले १२ वाजून गेले तरी एवढी पोर खाली कशी ? आणि लगेच उत्तर मिळाले "अरे उन्हाळ्याची सुट्टी चालू आहे", नकळत कानावर आलेली "उन्हाळ्याची सुट्टी" मला पूर्ण गतकाळात… Continue reading उन्हाळ्याची सुट्टी – Summer Vacation